⚡विराट कोहलीला ॲडलेडमध्ये ऐतिहासिक विक्रम करण्याची संधी
By Nitin Kurhe
पहिल्या कसोटीत चाहत्यांनी त्याचे वैशिष्ट्य पाहिले आहे. जिथे कोहली न्यूझीलंडविरुद्ध धावा काढण्यासाठी धडपडत होता. मात्र ऑस्ट्रेलियन संघ पुढे येताच तो तुटून पडला आणि दमदार शतक झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.