sports

⚡शम्स मुलाणीच्या शानदार खेळीमुळे भारत ड संघाने केल्या 288 धावा

By Nitin Kurhe

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत अ संघाने 82 षटकांत 8 गडी गमावून 288 धावा केल्या आहे. शम्स मुलानी 88 आणि खलील अहमद 15 धावांसह खेळत आहेत.

Read Full Story