⚡आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'या' खेळाडूंना इतिहास रचण्याची सुवर्णसंधी
By Nitin Kurhe
टीम इंडियाचे मिशन 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात एक रोमांचक सामना खेळला जाईल. यानंतर, टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.