रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा वनडे संघाचा तर सूर्यकुमार यादवला (SuryaKumar Yadav) टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. शुभमन गिलला (Shubman Gill) टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
...