⚡श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या T20 सामन्याचे स्कोअरकार्ड
By Amol More
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पथुम निसांकाने 49 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 1 षटकार मारत सर्वाधिक 54 धावा केल्या. याशिवाय कुशल मेंडिसने 26 आणि कुशल परेराने 24 धावांचे योगदान दिले.