sports

⚡दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने

By Nitin Kurhe

आयर्लंडची कमान पॉल स्टर्लिंगच्या खांद्यावर आहे. तर टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहेत. आपली विजयी घोडदौड कायम राखत टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका आता मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर आयर्लंडला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे.

...

Read Full Story