क्रिकेट

⚡क्वालिफायर-2 मध्ये हे 3 नियम होतील लागू, बदलू शकते सामन्याचे समीकरण

By Nitin Kurhe

क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल. चेन्नई येथे होणाऱ्या क्वालिफायर-2 सामन्यात तीन नियम लागू होतील. ते नियम काय आहेत ते जाणून घेऊया.

...

Read Full Story