sports

⚡हैदराबादमध्ये भारतीय फलंदाजांनी घातला धुमाकूळ

By Nitin Kurhe

बांगलादेश विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने टी-20 इंटरनॅशनलचा विक्रम मोडीत काढला आहे. संजू सॅमसनने स्फोटक फलंदाजी करत झंझावाती शतक झळकावले. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवनेही 35 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी केली.

...

Read Full Story