क्रिकेट

⚡Hardik Pandya's Replacement: हार्दिक पांड्याला झटका; धोनीच्या टीमचा हा स्टार बनणार टीम इंडियाचा पुढील अष्टपैलू

By टीम लेटेस्टली

हार्दिक पांड्या अद्याप गोलंदाजी करत नसल्याने निवड समितीकडे त्याला संघातून वगळता पर्याय नव्हता आणि आता शार्दुल ठाकूरला गोलंदाजी-अष्टपैलूची भूमिका बजावण्यासाठी पाठिंबा देण्यात आला आहे. हार्दिक संघातून अनुपस्थित असताना गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुणने ठाकूरला जागा भरण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. 2018 इंग्लंड दौऱ्यावर अखेर हार्दिक भारताकडून कसोटी क्रिकेट खेळला होता.

...

Read Full Story