⚡जर बंगळुरू आणि पंजाब यांच्यातील क्वालिफायर-1 सामना पावसामुळे वाया गेला तर अंतिम फेरीचे तिकीट कोणाला मिळेल?
By Nitin Kurhe
बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रोमांचक सामना जिंकून पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी देखील पात्रता मिळवली. पण आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पाऊस पडला तर काय होईल, चला जाणून घेऊया.