आयपीएलच्या 17व्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून क्वालिफायर 2 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर पडला. आता या मोसमातील दुसरा क्वालिफायर 24 मे रोजी चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाईल.
...