⚡डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारत कसा ठरेल पात्र? समजून घ्या संपूर्ण गणित
By Nitin Kurhe
सध्याच्या परिस्थितीत भारताला सामना जिंकणे अत्यंत अशक्य आहे. मेलबर्न कसोटीत पराभव किंवा अनिर्णित राहणे म्हणजे सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम कसोटीपूर्वी डब्ल्यूटीसी 2025 च्या अंतिम फेरीतील भारतीय संघाचा मार्ग कठीण होईल.