क्रिकेट

⚡ICC WTC Final: न्यूझीलंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडियासाठी हा खेळाडू ठरू शकतो ट्रम्प कार्ड, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघाना लोळवले आहे

By Priyanka Vartak

भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेने इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात 18 ते 22 जून दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या फायनल सामन्याच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय संघात जबरा कामगिरी करणाऱ्या धाकड खेळाडूंचा समावेश आहे पण रिषभ पंत याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. पंत काही महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये असून त्याने ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघानांही लोळवलं आहे.

...

Read Full Story