क्रिकेट

⚡WTC Final 2021: ‘मूड स्विंग झाला, पण चेंडू...’, टिम इंडिया वेगवान गोलंदाजांच्या स्विंगच्या कमतरतेवर माजी क्रिकेटर नाराज

By टीम लेटेस्टली

साउथॅम्प्टन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (डब्ल्यूटीसी) सामन्याचा तिसऱ्या दिवस टीम इंडियासाठी कठीण ठरला. भारतीय गोलंदाज देखील शानदार बोलिंग करत होते पण, ड्युक्स बॉलमधून स्विंगची कमतरता स्पष्टपणे दिसत होती. ज्यानंतर माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक मजेदार ट्विट पोस्ट केले आणि लिहिले, “मूड स्विंग झाला पण चेंडू नाही.”

...

Read Full Story