क्रिकेट

⚡ICC WTC Final 2021: फायनल सामन्यात शॉर्ट बॉल बनणार Virat Kohli याची कमजोरी, पाहा व्हिडिओ

By टीम लेटेस्टली

साउथॅम्प्टन येथे न्यूझीलंड विरोधात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जोरदार सराव करत आहे. बीसीसीआयने मंगळवारी एक व्हिडिओ सामायिक केला असून यामध्ये विराट शॉर्ट बॉल खेळताना कोहली अस्वस्थ दिसत होता.

...

Read Full Story