क्रिकेट

⚡ICC WTC Final 2021: कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये हे 7 गोलंदाज करणार धमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल

By Priyanka Vartak

साऊथॅम्प्टनच्या एजस बाऊल येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बहुप्रतिक्षित आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल सामन्यासाठी आता पाच दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक राहिले आहेत आणि या सामन्यात दोन्ही संघातील जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये शानदार लढत होणार हे निश्चित आहे. दोन्ही संघात असे गोलंदाज आहेत जे एकहाती सामन्याचा निकाल बदलू शकतात.

...

Read Full Story