क्रिकेट

⚡ICC WTC Final 2021 NZ Likely Playing XI: विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल सामन्यासाठी ‘अशी’ असेल न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

By Priyanka Vartak

भारताविरुद्ध 18 जूनपासून साउथॅम्प्टनच्या एजस बाउल येथे होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल लढतीसाठी न्यूझीलंडने आपला अंतिम 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाशी दोन हात करण्यासाठी किवी संघात अनेक धाकड खेळाडूंचा समावेश झाला आहे ज्यामुळे कर्णधार विल्यमसनची प्लेइंग इलेव्हन निवड करण्याची डोकेदुखी देखील वाढली असेल.

...

Read Full Story