क्रिकेट

⚡ICC WTC Final 2021 Winners Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता संघ होणार मालामाल, मिळणार तब्बल इतक्या कोटींची बक्षिस रक्कम

By टीम लेटेस्टली

आयसीसीच्या मुख्य कार्यकारिणीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल विजेत्या संघाला दिली जाणारी बक्षिसाची रक्कम जाहीर केली. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अलार्डिस यांनी जाहीर केले आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्यास बक्षीस रक्कम म्हणून 1.6 लाख अमेरिकन डॉलर्स देण्यात येणार येतील भारतीय चलनात ही रक्कम 11.72 कोटी इतकी आहे.

...

Read Full Story