क्रिकेट

⚡ICC WTC Final 2021: भारताची रनमशीन Virat Kohli याचा अडथळा दूर करण्यासाठी या दक्षिण आफ्रिकी दिग्गजाने किवी संघाला दिला कानमंत्र

By टीम लेटेस्टली

केन विल्यमसनच्या नेतृत्वातील न्यूझीलंडला साऊथॅम्प्टन येथे WTC अंतिम सामन्यात भारताचा सामना करताच दोन डावांमध्ये विराट कोहली ला लवकरात लवकर स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आवडेल. त्याच्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेन किवी संघासाठी एक योजना घेऊन समोर आला आहे.

...

Read Full Story