क्रिकेट

⚡ICC World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध महामुकाबल्यापूर्वी Wasim Jaffer यांनी भारतीय फलंदाजांना दिला गुप्त संदेश, तुम्ही डिकोड करू शकता का?

By टीम लेटेस्टली

ट्विटरवर आपल्या विनोदी ट्वीट्स आणि मिम्समुळे बरेच लोकप्रिय असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी आता आपल्या अधिकृत वाहिनीवरून यूट्यूबवर पदार्पण केले आहे. आणि आपल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये जाफर यांनी साउथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी भारतीय फलंदाजांना एक गूढ संदेश पाठवला आहे.

...

Read Full Story