क्रिकेट

⚡आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी सौरव गांगुली चा Team India ला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला

By टीम लेटेस्टली

आयसीसी आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेचा अंतिम सामना आज भारत आणि न्युझीलँडमध्ये रंगणार आहे. इंग्लंडमधील रोज बाऊल क्रिकेट ग्राऊंड येथे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्यापूर्वी टॉस जिंकल्यास काय निर्णय घ्यावा, याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

...

Read Full Story