sports

⚡भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी

By Jyoti Kadam

पाकिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं आहे. तर भारताच्या वाटेला पहिल्याच सामन्यात पराभव आला आहे. त्यामुळे भारतासाठी साखळी फेरीतील प्रत्येक सामना करो या मरोची लढाई झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताची कसोटी लागणार आहे. वर्ल्डकपमध्ये आपले स्थान मजबूत ठेवण्यासाठी भारतीय संघाला चांगला कस लावावा लागणार आहे. जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी.

...

Read Full Story