sports

⚡आयसीसी महिला टी-20 विश्वचषक सामन्याच्या तिकिटांची किंमत फक्त 115 रुपये

By Nitin Kurhe

आगामी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाल्यास, यावेळी एकूण 10 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना प्रत्येकी 5 च्या दोन गटात विभागण्यात आले आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे महिला संघ आहेत. तर ब गटात बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज या महिला संघांचा समावेश आहे.

...

Read Full Story