By Amol More
आयसीसीने 2024 साठी 'महिला एकदिवसीय संघ ऑफ द इयर' जाहीर केला आहे. या संघात दोन भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
...