⚡शतकानंतरही यशस्वी जैस्वालला आयसीसीच्या क्रमवारीत मोठा धक्का
By Nitin Kurhe
यशस्वीचे कसोटी क्रिकेटमधील क्रमांक दोनचे स्थान इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकने हिसकावून घेतले आहे. यशस्वीने दोन स्थान गमावले असून तो आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. केन विल्यमसनही यशस्वीच्या पुढे गेला आहे.