sports

⚡आयसीसीने शाहीन आफ्रिदीसह 3 खेळाडूंवर केली मोठी कारवाई

By Nitin Kurhe

आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल तीन खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. या तीन खेळाडूंमध्ये शाहीन आफ्रिदी, सौद शकील आणि कामरान गुलाम यांचा समावेश आहे.

...

Read Full Story