By टीम लेटेस्टली
२०२६ च्या विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांना संयुक्तपणे देण्यात आले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या मेगा-इव्हेंटच्या उपांत्य फेरीसाठी दोन प्रमुख भारतीय शहरांची निवड करण्यात आली आहे.
...