आयसीसीने या दंडाबाबत एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "पुढील वर्षी लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत एक ट्विस्ट आला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे क्राइस्टचर्चमध्ये, दोन्ही संघांना 15 टक्के दंड आकारण्यात आला आहे,
...