विराटने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टासला (Sam Konstas) खांदा मारला होता. या घटनेनंतर आयसीसीने (ICC) विराटच्या मॅच फीच्या 20 टक्के कपात केली असून तो लेव्हल 1 साठी दोषी आढळला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटनेही आपली चूक मान्य केली आहे.
...