sports

⚡आयसीसीने 2024 चा सर्वोत्तम टी-20 संघ केला जाहीर

By Nitin Kurhe

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला. 2024 हे वर्ष रोहितसाठी खूप छान होते. रोहितने टी-20 विश्वचषकात तीन अर्धशतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर 8 सामन्यात त्याने 92 धावांची शानदार खेळी केली.

...

Read Full Story