sports

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात इब्राहिम झद्रानची सर्वात मोठी खेळी

By Nitin Kurhe

इब्राहिम झद्रानने शानदार (Ibrahim Zadran) शतक झळकावले आणि अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. तो चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक करणारा पहिला फलंदाज आहे. यासोबतच त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळीही खेळली आहे.

...

Read Full Story