sports

⚡हाईस्कोरिंग सामन्यात हैदराबादने मिळवला विजय

By Nitin Kurhe

हंगामातील 68 वा सामना आज म्हणजेच 25 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने कोलकाताचा 110 धावांनी पराभव केला आहे.

...

Read Full Story