क्रिकेट

⚡बेंगळुरूमध्ये हैदराबादचे वादळ, तीन ऐतिहासिक मोठे रेकॉर्ड केले नावावर

By Nitin Kurhe

हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) शतकी खेळी खेळली आहे. हेड हैदराबादसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. हेडशिवाय हेनरिक क्लासेननेही 67 धावांची शानदार खेळी केली आहे. शेवटी एडन मार्कराम आणि अब्दुल समद यांनीही तुफानी फलंदाजी केली.

...

Read Full Story