क्रिकेट

⚡हैदराबादने रचला इतिहास, 10 गडी राखून सामना जिंकून अनेक विक्रम केले नावावर

By Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत चार गडी गमावून 165 धावा केल्या. हैदराबाद संघाने 10 षटकांत म्हणजेच 9.4 षटकांत 166 धावांचे लक्ष्य गाठले. हैदराबादने 62 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

...

Read Full Story