क्रिकेट

⚡सनरायझर्स हैदराबादचा महान विक्रम

By Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा फलंदाजीला आले. या दोन्ही फलंदाजांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा पंतचा सिद्धांत चुकीचा सिद्ध केला.

...

Read Full Story