क्रिकेट

⚡ हैदराबादने लखनऊचा पराभव करून प्लेऑफच्या आशा ठेवल्या जिवंत, कोलकाता गुणतालिकेत अव्वल स्थानावर

By Nitin Kurhe

ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात त्याने 8 चौकार आणि 8 षटकार मारले. दुसरीकडे, अभिषेक शर्माने अवघ्या 28 चेंडूत 75 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. या दोघांनी पहिल्याच षटकापासून स्फोटक पद्धतीने षटकार आणि चौकार मारण्यास सुरुवात केली.

...

Read Full Story