sports

⚡खो-खो विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा

By Nitin Kurhe

खो-खो विश्वचषक 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत 20 पुरुष संघ आणि 19 महिला संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 23 देश भारतात येत आहेत.

...

Read Full Story