IND vs ENG: पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भिडणार आहे.
...