sports

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कशी असेल टीम इंडिया?

By Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळेल आणि कोणाला नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. फक्त शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या आयसीसी स्पर्धेसाठी भारतातील 15 खेळाडू कोण असू शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

...

Read Full Story