ENG vs AUS: दोन्ही संघांमधील हा सामना ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ अर्धा तास आधी असेल. नुकतीच दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका खेळवण्यात आली. जो 1-1 असा बरोबरीत संपली.
...