By Nitin Kurhe
विराटने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्याने आपल्या 14 वर्षांच्या कसोटी प्रवासाचा निरोप घेतला. दरम्यान, कोहली हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहे. बीसीसीआय त्याला दरवर्षी 7 कोटी रुपये देते.
...