sports

⚡टीम इंडियाने टी-20 मध्ये इंग्लंडला किती वेळा केला आहे पराभव?

By Nitin Kurhe

इंग्लंड संघाचे नेतृत्व जोस बटलर करेल तर भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे. टी-20 क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा दोन्ही संघ 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहेत. याआधी 2 आणि 3 सामन्यांच्या 5 मालिका खेळल्या गेल्या आहेत.

...

Read Full Story