⚡विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत किती षटकार मारले आहेत?
By Nitin Kurhe
कोहलीने भावनिक पोस्ट करून ही माहिती दिली. विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत किती षटकार मारले आणि या यादीत कोणते भारतीय खेळाडू त्याच्या पुढे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.