⚡आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध विराट कोहलीची कशी आहे कामगिरी
By Nitin Kurhe
आयपीएल 2025 22 मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामात म्हणजेच आयपीएल 2025 मध्ये एकूण पाच संघ नवीन कर्णधारांसह प्रवेश करतील. या हंगामातील पहिल्या सामन्यात, गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध सामना करतील.