पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला हरवले. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत करून विजय मिळवला. या दोन विजयांसह, टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान देखील निश्चित केले. भारताकडून विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले.
...