पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) शानदार विजयाची नोंद केली, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने दणदणीत पुनरागमन केले. त्यानंतर गाबामध्ये तिसरा सामना अनिर्णित राहिला. आता चौथी कसोटी 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळवली जाणार आहे.
...