टीम इंडिया आणि इंग्लंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही करणार आहेत. पहिला कसोटी सामना हेडिंग्ले, लीड्स (Headingley, Leeds) येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर एकूण सात सामने खेळले आहेत.
...