आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर हायब्रिड मॉडेल अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. या हायब्रिड मॉडेलनुसार, भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवले जातील. जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर हे सामने देखील दुबईमध्ये होतील.
...