sports

⚡आयपीएलच्या इतिहासात पंजाब विरुद्ध लखनौची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी

By Nitin Kurhe

पंजाब किंग्जचा संघ 10 सामन्यांत 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्स संघ 10 गुणांसह टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. लखनौने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 5 पराभव स्वीकारले आहेत. आता धर्मशालामध्ये कोणता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल.

...

Read Full Story