sports

⚡आयपीएलच्या इतिहासात पंजाब आणि दिल्ली यांची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी

By Nitin Kurhe

पंजाब किंग्ज संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ बाहेर पडले असुन या हंगामातील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पंजाब किंग्जसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

...

Read Full Story